Baraha Indian Languages Typing Software



बरहा भारतीय भाषा टायपिंग सोफ्टवेअर Baraha Indian Languages Typing Software 
बरहा हा मूळ कन्नड शब्द असून त्याचा अर्थ 'लिखाण' असा होतो. बरहा ही भारतीय भाषांत सहज लेख लिहिण्याकरता बनवलेली सोपी संगणक प्रणाली आहे. ही संगणक प्रणाली भारतीय भाषेतील शब्दांवर विविध प्रकारच्या प्रक्रिया सुलभतेने करते. त्यामुळे संगणकावरील विविध कामे जसे की विविध दस्तऐवज (Word Application), इंटरनेट आणि संकेतस्थळांवर लिहीणे, इ-मेल लिहिणे, संगणकावरील कार्यालयीन कामे आपण आपल्या स्वतःच्या मातृभाषेत करू शकतो.बराहा भारतीय भाषा व मराठी कसे टाइप करण्यासाठी सर्वात चांगले सोफ्टवेअर आहे.हे सोफ्टवेअर ३० दिवसांसाठी मोफत आहे.



भाषा

यात देवनागरी लिपीतील मराठी, आसामी, हिंदी भाषा, संस्कृत, कोकणी, काश्मिरी, सिंधी, गुजराती, ओडिया, बंगाली, आसामी, मणिपुरी तसेच गुरुमुखी लिपीतील पंजाबी, तामिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड इत्यादी भाषांतून लेखन करता येते.

सुविधा

बरहा विविध सुविधांचा व संगणक प्रणालींचा संच उपलब्ध करून देते.
  1. बराहा एक स्वतंत्र दस्तऐवज संपादक (document editor) आहे. यात दस्तावेज संपादित करण्याच्या मूलभूत आवश्यक सुविधांचा समावेश आहे.
  2. बराहा डायरेक्ट (Baraha Direct)ने दुसऱ्या प्रणालीत मजकूर (Text) थेट (direct) टंकलिखित (type) करता येतो. जसे की विकीपीडिया, मायक्रोसॉफ्टचे वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट इ., इमेल्स, मेसेंजर वगैरे.

बराहामध्ये मराठी कसे लिहावे

इतर सुविधा



बरहापॅड १०.० ची झलक
बरहा मध्ये एक बरहापॅड नामक प्रोग्रॅम असून त्यामध्ये आपण मराठी व इतर उपलब्ध भाषांत लेखन करू शकतो.
Download Baraha 10.10.158
Please click link to download latest Baraha installation file. After the download is complete, run it to install Baraha software.
बराः डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
baraha_setup.exe (OR baraha_setup.zip)

मूळ लेखक
शेषाद्रिवासु चंद्रशेखरन
१०.१०.१५२
विकासाची स्थिती
सद्य
विंडोज एक्सपी व त्यापुढील
६.१४ एमबी
इंग्लिश
सॉफ्टवेअरचा प्रकार
दस्तऐवज संपादक
मोफत (काही सुविधांविना)
विकत (Indian Rupee symbol.svg१५००)


बरहामध्ये मराठी कसे टाइप करावे

बराहा ची रूपांतरण पद्धत(transliteration scheme) वापरून मराठी अथवा देवनागरी शब्द लिहिणे स्वतःचे नाव इंग्रजीत लिहावे एवढे सोपे आहे. "मेरा भारत महान" हे merA bhArat mahAn असे लिहीता येते.यात देवनागरी लिपीतील मराठी, हिंदी, संस्कृत, कोकणी, काश्मिरी, सिंधी इत्यादी भाषासुद्धा वापरता येतात. भाषांतराचे नियम खाली सोदाहरण दाखवले आहेत.

स्वर

अ= a, आ = A,aa, इ = i, ई = I,ee, उ = u, ऊ = U,oo, ऋ = Ru, ॠ = RU, ऌ = ~Lu, ॡ = ~LU, ऍ = ~e, ऎ(short 'e') = E, ए = e, ऐ = ai, ऑ = ~o, ऒ (short 'o ') = O, ओ = o, औ = au,ou

ँ = ~M
ं = M
ः = H

व्यंजन

क = k, ख = K,kh, ग = g, घ = G,gh, ङ = ~g
च = c,ch, छ = C,Ch, ज = j, झ = J,jh, ञ = ~j
ट = T, ठ = Th, ड = D, ढ = Dh, ण = N
त = t, थ = th,द = d, ध = dh, न = n, ऩ = nx
प = p, फ = P,ph, ब = b, भ = B,bh, म = m
य = y, र = r,ऱ = rx, ल = l, व = v,w, श = S,sh,
ष = Sh, स = s, ह = h,~h, ळ = L, ऴ = Lx, क्ष = kSh, ज्ञ = j~j

इतर

ऽ= & (अवग्रह)
ॐ= oum
़ = x (नुकता)
  • उदाहरण
ऩ = न + x
Zero Width Joiner = ^
  • उदाहरण
न्‍न = न + ^
Zero Width Non Joiner =^^
  • उदाहरण
न्‌न = न + ^^

नुक्ता असलेली अक्षरे

हिंदी भाषा, फ़ारसी, उर्दू भाषांमध्ये अक्षरांखाली बऱ्याचदा टिंबाची खूण असते. त्याकरिता संबंधित व्यंजनानंतर x अक्षर खालील उदाहराणांत दाखवल्याप्रमाणे टंकावे. फ़ारसी, उर्दू मधून घेतल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये नुक्ता-टिंबांचा उपयोग होतो.
  • उदाहरणे:
क़ = kx ----> हक़ीक़त = hakxIkxat
ख़ = Kx/khx ----> ख़ुश = Kxush/khxush
ग़ = gx ---->पैग़ाम = paigxAm
ज़ = z,jx ---->बज़ार = bazAr(bajxAr)
ड़ = Dx ---->खिलाड़ी= KilADxI
ढ़ = Dhx ---->सीढ़ी = sIDhxI
फ़ = f,Px ---> काफ़ी = kAfI(kAPxI)
य़ = Y,yx
ऱ = rx
ऴ = Lx

उद्गारवाचक व इतर चिन्हे

ही इंग्रजी चिन्हे देवनागरीत जशीच्या तशीच येतात: [ ] { } ( ) - + * / = | ; : . , " ? ! % \ ~ _

विराम चिन्हे

` ' characters are converted to single smart quotes(` ') characters. We can get double smart quotes(`` ) by using them twice.

~ उपयोग

'~' चिन्ह वापरुन इतर अक्षरे खालिल प्रमाणे बनतात.

  • उदाहरण
~~ = ~
~@ = @
~# = #
~$ = $
~& = &
~^ = ^
~g = ~j =
j~j= ज्ञ
~h =
~e = ~o =
~M =

एक मर्यादा

आपण 'अ‍ॅपल' हा शब्द उच्चारानुसार बरहमधे टाईप करु शकत नाही. You have to write 'ऍपल' as in Hindi. Therefore this Unicode is not completely correct for Marathi. (ही मर्यादा बरहा ८.० व आधीच्या आवृत्त्यांसाठी होती परंतु बरह ९.० व पुढील आवृत्त्यांमधे आपण अ‍ॅपल हा शब्द असा लिहू शकतो: ~apal)

संपूर्ण व्यंजन

  • जेव्हा व्यंजनानंतर स्वर येतो तेव्हा संपूर्ण व्यंजन तयार होते. जसे--
ka kA ki kI ku kU kRu kRU klRu klRU k~e ke kE kai k~o ko kO kau kaM kaH
क का कि की कु कू कृ कॄ क्लृ क्लॄ कॅ के कॆ कै कॉ को कॊ कौ कं कः
bhAShAsu mukhyA madhurA divyA gIrvANabhAratI.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती.

टीप

व्यंजनानंतर स्वरचिन्ह टंकले नाही तर ते व्यंजन पुढच्या व्यंजनाला जोडले जाते. ‍क्‌ सारख्या (पाय मोडक्या)‌हलन्त अक्षरासाठी k नंतर ^^ टंकित करा. शब्दातील शेवटचे अक्षर अकारान्त असेल तर व्यंजनचिन्हानंतर a टंकायची गरज नाही. रूपांतरण पद्धती मराठी आणि हिंदी भाषांकरिता सारखीच आहे. शब्दातील शेवटच्या व्यंजन-अक्षराकरिता हिंदी व मराठी रूपांतरण पद्धतीमध्ये एक '' अक्षर आपोआप गृहीत धरले जाते. पण,संस्कृत transilteraion,मध्ये शब्दातील शेवटच्या व्यंजन-क्षराकरिता ''(a) प्रत्येक वेळी टंकित करणे आवश्यक आहे. नाहीतर , संस्कृतमध्ये शब्दातील शेवटचे व्यंजन 'हलंत' टंकिले जाईल.मराठी / हिंदी आणि संस्कृतरूपांतरण(Transliteration) पद्धतीमध्ये फक्त एवढाच एक फरक आहे.
  • उदाहरण
k,c,T,t,p --> क्‌ , च्‌ ,ट्‌ , प्‌ k,c,T,t,p --> ka,ca,Ta,ta,pa --> ,,,

जोडाक्षरे

  • लागोपाठ जेव्हा दोन व्यंजने येतात तेव्हा जोडाक्षर बनते.
उदाहरण :
nyAy - न्याय

'' व्यंजन दोन पद्धतीने लिहिता येते; 'h', '~h'. जर तुम्हाला `' ह्या व्यंजनाआधी 'k', 'g', 't', 'd', इत्यादी व्यंजने वापरावयाची झाल्यास 'h'ऐवजी '~h' वापरावे.

उदाहरण:
bakkiMghAm = बक्किंघाम bakkiMg~hAm = बक्किंग्हाम

रफार

When 'rx' (ÄU) consonant comes in a consonant conjunct, it forms Marathi half-ra (eyelash form).

१) ry =र्य
  • उदाहरण:
karaNAryA = करणार्या ; garv =गर्व
२) yr=य्र
  • उदाहरण:
karaNAyrA = करणाय्रा ;praN = प्राण
३) rxy = ऱ्य
  • उदाहरण:
karaNArxyA = करणाऱ्या
४) r^y = र्‍य
  • उदाहरण:
karaNAr^yA= करणाऱ्या
५) r^^y = ऱ्य
  • उदाहरण:
karaNAr^^yA = करणाऱ्या

ZWJ, ZWNJ (दोन पेक्षा अधिक सलग जोडाक्षरे )

स्वररहित व्यंजने जिथे एका नंतर एक येतात तेव्हा शक्य तेव्हा जोडाक्षर आपोआप बनते. नाही तर ती एका नंतर एक येतात. उदाहरणार्थ: zwj= ज़्व्ज ; dtdt = ड्ट्ड्ट . ट्‌, ठ्‌, ड्‌, ढ्‌ या व्यंजनांना अक्षर चिकटून येत नाही. तसेच ङ्‌ ला य जोडताना अक्षरजोड होत नाही.
^ चा उपयोग खालीलप्रमाणे करता येतो. ^ = ZWJ (zero width joiner) जसे: ज़्व्ज ^^ = ZWNJ (zero width non joiner) जसे: ज़्‌व्‌न्‌ज्‌

  • उदाहरण
rakShaNa = रक्षण
rak^ShaNa - रक्‍षण
shakti - शक्ती
shak^tI - शक्‍ती
  • उदाहरण :
rAj^^kamal - राज्‌कमल
rAjkamal^^ - राज्कमल्‌
rAjakamal- राजकमल

जोडून येणारे इंग्रजी स्वर

ai=a^i=अ‍इ a^^i=अ‌इ
  • उदाहरण
ouShadh = औषध o^uShadh = ओ‍उषध
iMDiyainfo = इंडियैन्फ़ो iMDiyA^info = इंडिया‍इन्फ़ो
basic^^info = बेसिक्‌इन्फ़ो

वैदिक चिन्हे

येथून खालील लेख अपूर्ण आहे. हा विभाग लेखन अचूक नाही बिनचूक माहितीसाठी[http://www.baraha.com/html_help/sdk_docs/devtrans_eng.htm येथे मूळ लेख पहावा व गरज असेल आणि शक्य झाले तर लेख अचूक करण्याचा यशस्वी प्रयत्न करावा.
@, #, आणि $ चिन्हे अक्षरांचे अनुक्रमे 'अनुदात्त' (anudatta),'उदात्त' (udatta) आणि 'स्वरित' (swarita) असे .मध्ये रुपांतर करण्यासाठी वापरतात. वैदिक चिन्हे "BRH Devanagari Extra" font मध्ये उपलब्ध आहेत. gu, ggu,gM चिन्हे स्वतंत्र आकारविल्हे (glyphs) वापरून मिळवता येतात.

@ = … (anudatta) प॒रत॒
  1. = † (udatta) प॑रत॑

Download Baraha 10.10.158

Please click link to download latest Baraha installation file. After the download is complete, run it to install Baraha software.
baraha_setup.exe (OR baraha_setup.zip)

No comments:

Post a Comment