SBI मोफत शिल्लक जाणून घेण्यासाठी मिस्स कॉल माहितीसाठी

SBI मोफत शिल्लक जाणून घेण्यासाठी मिस्स कॉल माहितीसाठी

तुमच्या खात्याची शिल्लक जाणून घेण्यासाठी आधी तुमचा खाते क्रमांक रजिस्टर करा

REG  <स्पेस>तुमचा बँक खाते क्रमांक
09223488888 या नंबर वर तुमच्या बँकेकडे रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वरून पाठवा
उदाहरणार्थ
 तुमचा खाते क्रमांक 123456789  आहे आता तुमचा खाते क्रमांक रजिस्टर करू 
REG 123456789
 Send it to 09223488888
तुम्हाला रजिस्टर झाल्याचा एसएमएस येईल

आता आपल्या खात्यातील शिल्लक जाणून घेऊ
त्यासाठी आपण फक्त खालील नंबर ला मिस कॅल करायचा 
9223766666

शेवटचे ५ व्यवहार जाणून घेण्यासाठी खालीली नंबरवर मिस कॅल द्या
9223866666



सौजन्य : www.educateos.blogspot.com



Tag,
एसबीआय मीस कॉल बँकिंग मराठी,एसबीआय मीस कॉल बँकिंग,एसबीआय बँक 
एसबीआय खात्यावरील शिल्लक , एस बी आय मिस कॉल बँकिंग मराठी
SBI miss call banking marathi ,
SBI Bank Balance Marathi, SBI bank, SBI Balance Marathi, SBI Balance Miss Call banking ,Miss Call banking, SBI miss call banking number, check sbi account balance, check sbi balance, sbi balance check number miss call

sbi balance enquiry toll free number miss call ,sbi account balance, sbi my account balance enquiry,sbi account check by account number, sbi online balance enquiry app,sbi miss call balance number 2018, how to register mobile number in sbi

1 comment: