About Us

नमस्कार मित्रांनो,
        आपण या web site /वेबसाईट web blog ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.हया web site वर मोफत सोफ्टवेअर तसेच मोफत शैक्षणिक सोफ्टवेअर  विषयी माहिती व डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत.हि web site अगदी बालवाडी ,play group ,Jr.K.G. ,पासून ते P.hD च्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी उपयोगी पडेल.

या web site वर अनेक मराठी व हिंदी टायपिंग ,fonts तसेच टायपिंग साठी लागणारे सोफ्टवेअर डाऊनलोड दिलेले आहेत.

डॉ.शरद गोरे drsharad.gore@gmail.com
औरंगाबाद.

No comments:

Post a Comment