Marathi Typing in Android Mobile

गुगल मराठी कीबोर्ड ( गुगल इंडिक कीबोर्ड ) आपल्याला इंग्रजी वर्णांमध्ये टाइप करून ते मराठीत रुपांतरीत करतो. तसेच तो आपल्या जुन्या  टाईप राईटर  मशीन सारखा  पण टाईप   करू शकतो.


गुगल मराठी कीबोर्ड या मराठी कीबोर्डसह टाईप करणे हा  सर्वात जलद व सोपा  मार्ग आहे - आपल्याला इतर कोणत्याही मराठी इनपुट साधनांची आवश्यकता नाही. हे आपल्या फोनवरील सर्व अनुप्रयोगांमध्ये अँपमध्ये कार्य करु शकते.आपण मराठी कॉपी-पेस्ट करू शकतो. सोप्या सेटिंग्जसह वेगेवेगळ्या  रंगीत थीम उपलब्ध आहेत.  Android वर मराठी अक्षरे टाइप करण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा मराठी टायपिंग कीबोर्ड साधन म्हणजे गुगल मराठी कीबोर्ड ( गुगल इंडिक कीबोर्ड ). याचा वापर करून आपण आपल्या मातृभाषेत आपण इ-मेल ,चॅटिंग, सोशल मेडिया  अॅप्स(फेसबुक टेलिग्राम , इंस्तग्राम ,WhatsApp) वर वापरू शकता.डाउनलोड साठी सर्वात खाली लिंक दिलेली आहे.

इंग्रजीमध्ये टायपिंग प्रारंभ करा  करून झाला कि स्पेसचे बटन दाबा शब्द अप्लिकेशन मध्ये आपोआप मराठीत   मध्ये टाईप होईल.  हे अप्लिकेशन ऑफलाईन चालते. तसेच अंड्रोइड  फोन आणि अंड्रोइड  टॅब्लेटवर कार्य करते. एकाच कीबोर्ड मध्ये आपण मराठी व इंग्रजी भाषेत टाईप करण्यासाठी वापरू शकतो. त्याच्यासाठी ळ व इंग्रजीतले अबक कोपऱ्यातल्या अक्षरावर क्लिक केले कि मराठी व इंग्रजी कीबोर्ड बदलता येतो. या अप्लिकेशन मुळे आपल्याला पाहिजे तसा इंग्रजी किंवा मराठी मजकुराशी सहजपणे संवाद साधाटा येतो.


हे  एक विनामूल्य, जलद, सुलभ आणि वापरण्यास सोपा असलेले सर्वोत्कृष्ट अंड्रोइड लिप्यंतरण कीबोर्ड आहे.



गुगल मराठी  कीबोर्ड  डाउनलोड साठी येथेत क्लीक करा 


For Download Google Marathi TypingClick Here 




Tag:-


How to Type marathi in mobile, How to Type marathi in android  mobile, Marathi typing in Mobile , Marathi Typing in Andoird phone, English to marathi typing in mobile, Google Marathi typing in Mobile, easy marathi typing in mobile.

No comments:

Post a Comment