PDF Merge /Split Tools

PDF files आता आपण  सहजपणे बदलू शकता. आमच्या नवीन ऑनलाइन टूल्सचा वापर करून आपण PDF डॉक्युमेंट्स विभाजित करू शकता, पुनर्व्यवस्थापित करू शकता, मर्ज करू शकता आणि स्वतंत्र पृष्ठांमध्ये विभाजित करू शकता. हे टूल्स आपण्या संगणकावर काम करतात अगदी कमी वेगचे इंटरनेट असले तरीही. क्करण हे टूल्स  तुमच्या ब्राऊजर मध्येच  काम करतात, जेणे करून करून तुमची दस्तावेज सुरक्षित राहतात.PDF tool ची यादी व लिंक खाली दिलेले आहे. इतर ऑनलाइन टुल पेक्षा याचा वेग जास्त आहे . येथे पीडीएफ फाइल साइज ची मर्यादा लागू नाही. फाइल खूप मोठी असल्या आपल्या  संगणकाच्या क्षमतेवर नुसार  प्रोसेस  करण्यासाठी वेळ लागेल. 

 

PDF Breaker Tool : या टूलचा वापर एक PDF डॉक्युमेंटला विशिष्ट पृष्ठ क्रमांकावर दोन भागात विभाजित करण्यासाठी केला जातो.

लिंक्क :-  https://diagnoseittool.blogspot.com/p/pdf-breaker-tool-break-pdf-into-two.html

PDF Rearranger and Splitter Tool: या टूलचा वापर एक PDF डॉक्युमेंटमधून विशिष्ट पृष्ठे पुनर्व्यवस्थापित करण्यासाठी आणि एक नवीन PDF डॉक्युमेंट तयार करण्यासाठी केला जातो.

लिंक्क :-  https://diagnoseittool.blogspot.com/p/pdf-split-and-rearrange-tool-by.html

PDF Merger Tool: या टूलचा वापर अनेक PDF फायली एकाच डॉक्युमेंटमध्ये जोडण्यासाठी केला जातो.

लिंक्क :-  https://diagnoseittool.blogspot.com/p/multi-pdf-merge-tool-educateos.html

PDF Splitter Tool : या टूलचा वापर एक PDF डॉक्युमेंटला प्रत्येक पृष्ठासाठी स्वतंत्र फायलींमध्ये विभाजित करण्यासाठी केला जातो.

लिंक्क :- https://diagnoseittool.blogspot.com/p/pdf-splitter-into-individual-single.html

PDF to Image : या टूलचा वापर PDF डॉक्युमेंटला प्रत्येक पृष्ठासाठी स्वतंत्र  इमेज /फोटो मध्ये  रूपांतरित  करण्यासाठी करता येतो . 

लिंक्क :- https://diagnoseittool.blogspot.com/p/pdf-to-image-convertor-free.html 

Image to PDF  : या टूलचा वापर इमेज /फोटो ला PDF डॉक्युमेंट मध्ये  रूपांतरित  करण्यासाठी करता येतो . 

लिंक्क :-  https://diagnoseittool.blogspot.com/p/pdf-to-image-free.html

 



No comments:

Post a Comment