Educate OS हि एक शैक्षणिक संगणक प्रणाली आहे.ती जगातील ६४ भाषांमधून उपलब्द आहे.ती ओपेन सुस या लिनक्स या संवर्गातील आहे.
तिचे मुख्य लक्ष्य शैक्षणिक सॉफ्टवेअर लोकप्रिय बनविणे आहे. एज्युकेट संगणक प्रणाली जी कि लिनक्सवर आधरित संगणक प्रणाली आहे.
ती मुलांसाठी,विध्यार्थी,शिक्षकांसाठी,पालकांसाठी,शाळासाठी उपयुक्त आहे.
Educate OS वैशिष्ठ्य म्हणजे ही संगणकप्रणाली सर्वांसाठी विनामुल्य उपलब्ध आहे. मी डॉ.शरद गोरे ती भारतात पाहिल्यांदा विकसित केली आहे. ती इंस्टॉल करण्यास सोपी, वापरण्यास सोपी आहे. . ही संगणकप्रणाली मोफ़त असून, त्यात KDE डेस्कटॉप environment हे तंत्रज्ञान वापरले गेले आहे. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी Educate OS ही अत्यंत उपयुक्त आहे.त्यात अनेक अतिशय चांगले सोफ्टवेर उपलब्द आहेत.
Educate OS डाऊनलोडसाठी मोफत उपलब्द आहे.
Size 1.12 GB
काही अडचण आल्यास मला drsharad.gore@gmail.com वर संपर्क करा.